निलेश रेमजेला मुंबई श्रीचा मान
मिस मुंबईचा मान रेखा शिंदेला मुंबई, दि. ९ (क्री.प्र.)- परब फिटनेसचा निलेश रेमजेने आजवर एकही स्पर्धा जिंकली नव्हती. गटविजेतेपद जिंकण्याचे प्रयत्न नेहमीच अपयशी ठरत होते. तरीही कधी हार मानली नाही. स्पर्धा खेळण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. अखेर गेले आठ वर्षे करत असलेली मेहनत मुंबई शरीरसौष्ठवाची खरी शान असलेल्या मुंबई श्री स्पर्धेत फळास आली आणि प्रथमच मुंबई…
