जनरल बिपिन रावत व त्यांच्या पत्नीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार-महायोधा अनंतात विलीन
दिल्ली/बुधवारी तामिळनाडूतील कुननुर येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू मुखी पडलेले सी डी एस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मदुलिका यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात आणि पूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.रावत दांपत्याच्या दोन मुलींनी आपल्या आई वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. आणि भारताचा एक महान लढवय्या सुपुत्र अनंतात विलीनझालेगेल्या बुधवारी कुंनर येथे लष्कराच्या एका हेलिकॉप्टरला अपघात…
