मुंबई/ कोरोना आता झपाट्याने वाढत चालला असून शुक्रवारी मुंबईत कोरोणचे ५४२८ रुग्ण सापडले तर संपूर्ण महाराष्ट्रात ही संख्या ८०६४ इतकी झाली आहे एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने आत महाराष्ट्रात लॉक डाऊन अटळ आहे
मुख्यमंत्री सतत टास्क फोर्स कोणत्याही क्षणी लॉक डाऊन लागू शकतो अशी स्थिती आहे तर दुसरीकडे ओमीक्रोंच्य रुग्ण संख्येतही मोठी वाढ होत आहे कारण जानेवारीच्या मध्यात आणखी फैलाऊ शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला आहे त्यामुळे परिस्थिती खूपच गंभीर आहे ग्रामीण भगांपेक्षा शरी भागात करोना झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील मोठा ताण येत आहे तर दुसरीकडे निर्बंध न पाळणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जात आहे
