अर्थसंकल्प निराशजनक दारू महागल्याने तळीराम संतप्त
नवी दिल्ली/ यंदाच्या अर्थसंकल्पात आयकरात कोणताही बदल न करता जैसे थे स्थिती ठेवल्याने या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना फारसे काही मिळणार नाही.तर सिगारेट आणि दारू महाग केल्याने तळीराम अर्थमंत्र्यांवर नाराज झाले आहेत.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी ८५ मिनिटे भाषण दिले पण सामान्यांसाठी कोणत्याही मोठ्या घोषणा केल्या नाहीत. तथापि, कर भरणे सुलभ करणे, रेल्वे…
