मराठवाडा पेटला बीड मधे जमावबंदी मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट – आमदारांच्या गाड्या, घरे जाळली
बीड/ जरागे यांच्या आमरण उपोषणामुळे मराठा समाज खवळून उठला आहे सं5आपल्या मराठा आंदोलकांनी बीड मध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार सोलंखे व क्षीरसागर यांच्या घराना धडक देऊन तोडमोड व जाळपोळ केली त्यामुळे सत्ताधारी भाजप तसेच शिंदे व अजित पवार गटाचे आमदार घाबरले आहे आज बीड मध्ये बंद पुकारण्यात आल्याने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जमाव बंदीचे आद3श दिले…
