यापुढे शासकीय शाळांमध्ये सिसी टिव्ही
ठाणे/ येत्या वर्षभरात राज्यातील सर्वच शासकीय शाळांमध्ये टप्प्या टप्प्यान सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मोठी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे या घोषणामुळे पालक आणि शिक्षक वर्गाने समाधन व्यक्त केले असले तरी हे सीसीटीव्हीचा अंमलबजाणी कधी होणार याची चर्चा सुरु आहे.वर्षा गायकवाड म्हणाले की, ज्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. अशा शाळांमध्ये प्रथम सीसीटीव्ही…
