अमोल कोल्हे विरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट
नथुराम वरून राष्ट्रवादीत मतभेदमुंबई/ व्हाय कील आय गांधी? या चित्रपटात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका करून त्या भूमिकेतील नथुराम याच्या माध्यमातून गांधी हत्येचे समर्थन केल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.अमोल कोल्हे याला राष्ट्रवादीतून हाकला अशी मागणी केली जात आहे तर दुसरीकडे नथुराम वरून राष्ट्रवादी मध्येच दोन मत प्रवाह निर्माण झाले आहे.नथुराम…
