सुशांत सिंग राजपूत व दिशा सालियान आत्महत्या प्रकरण-आदित्य ठाकरेंच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
मुंबई/सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालीयान यांच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआयने व्यवस्थित तपास केलेल्या नाही. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचीही चौकशी करावी अशी मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेमुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या अशील संघटनेचे अध्यक्ष रशीद खान पठाण यांनी…
