कॉंग्रेस हा लोकशाही विरोधी पक्ष आहे – भाजपाचा कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल
नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रीया संथ गतीने झाल्याचा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. निवडणूक आयोगाने मतमोजणीनंतर २० दिवसांनी १६०० पानांचे उत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले. आयोगाच्या उत्तरानंतर ‘काँग्रेस हा लोकशाहीविरोधी पक्ष आहे,’ म्हणत भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाने काँग्रेस…
