तुम्ही बाळासाहेब ब्रँड होते!मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बांधून फटकारले
मुंबई/बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत काही लोक म्हणत होते की त्यांच्याकडे ब्रँड आहे, पण आमच्या प्रसाद लाड आणि शशांक राव यांनी त्यांच्या ब्रँडचा बँड वाजवला. बाळासाहेब ठाकरे हे खरे ब्रँड होते, तुम्ही नाहीत अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर केली. आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रँड झाला, नरेंद्र मोदी हा जगातला सर्वात मोठा ब्रँड आहे…
