उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचा पराभव – एनडीएचे सी पी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती
नवी दिल्ली/ उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होऊन विरोधकांची २३ ते २७ मते फुटली. आणि भाजप प्रणित एन डी ए आघाडीचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी १५२ मतांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी.सुदर्शन रेडी यांचा पराभव केला.भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी उप राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर, उपराष्ट्रपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत विजयासाठी ३९१ मतांची आवश्यकता…
