रविवारी प्रभादेवीत रंगणार राज्यस्तरीय स्पर्धेचा पीळदार थरार – स्वामी समर्थ श्रीमध्ये महाराष्ट्रातील शरीररसौष्ठवाचे ग्लॅमर
विजेत्यांवर तीन लाखांच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव मुंबई, दि. ७ (क्री..प्र.)- क्रीडा क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणार्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या स्वामी समर्थ श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या कल्पक आयोजनाखाली प्रभादेवीत दै. सामना शेजारील दत्तू बांदेकर चौकात रविवारी ९ मार्चला होत…
