धन्यवाद ! जनता आभारी आहे!!
कोरोनाचं संकट हे जगावर आलेले एक मोठे संकट होते आणि तब्बल दीड वर्षात या संकटाने जगातील अनेक कुटुंबांना उध्वस्त करून टाकले.कोरोनाने मेलेल्यांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी एक कोटींच्या आसपास लोक कोरोणाने मृत्युमुखी पडले होते.पण सर्वात जर वाईट काय असेल तर कोरोणा काळात सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे घराचा अक्षरशः तुरुंग झाला होता त्यामुळे लोकांना सणवार सुधा…
