निदान राष्ट्रपती तरी राजकारणातला नसावा
यंदाचे वर्ष हे निवडणूक वर्ष आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही कारण 2021 साल कोरोन च्या प्रकोप मध्ये गेले आता कोरोणाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालंय लोक घराबाहेर पडले आहेत . काम धंदे सुरू झालेत त्यामुळे निवडणुकाही वेळ मिळाला आहे काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आता राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांची…
