शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते जोगेश्वरीतील आकर्षक ‘वाहतूक बेट’ व ‘आय लव जोगेश्वरी’ सेल्फी पाॅईंटचे पार पडले लोकार्पण विविध नाविन्यपुर्ण संकल्पना राबवून जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राच्या सौंदर्यात अधिकाधिक भर घालून जोगेश्वरीचे सौंदर्य खुलवून विभागातील विविध पर्यटन क्षेत्रात वाढ करणाऱ्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून तसेच माजी मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भूमिपूजन केलेल्या शामनगर तलाव येथे उभारण्यात आलेल्या आकर्षक ‘वाहतुक बेटा’चे लोकार्पण आमदार वायकर यांच्या हस्ते रविवारी पार पडले. यावेळी माजी नगरसेविका विभाग संघटक साधना माने, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, नगरसेवक बाळा नर, महिला विधानसभा संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, बावा साळवी, उपविभागप्रमुख कैलाशनाथ पाठक, जितेंद्र वळवी, बाळा साटम, डाॅ.अमेय पोतनीस शाखाप्रमुख संदिप गाढवे, मंदार मोरे, बाळा तावडे, प्रदीप गांधी, नितीश म्हात्रे, नंदू ताम्हणकर प्रियंका आंबोळकर, दिपाशा पवार, समिक्षा माळी, रश्मी गोडांबे, नानी नरवणकर, आदि पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Similar Posts
मुंबई ठाण्यासह मोठ्या महापालिका क्षेत्रांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू
मुंबई/महाराष्ट्रातील बहुतेक शहरांमधील वाहतूक कोंडीच्या प्रश्न लक्षात घेऊन सरकारने बाइक टॅक्सीला परवानगी दिली आहे याबाबतचा निर्णय 22 एप्रिल रोजी जारी करण्यात आला त्यामुळे आता मुंबई ठाण्यासह एक लाखाहून अधिक लोक उपस्थित असलेल्या सर्व महापालिका क्षेत्रात बाईक टॅक्सी धावणार आहेबाईक टॅक्सी बाबतचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता त्याचे आता अमलबजावणी सुरू झाली आहे या…
पाकिस्तान साठी कंडोम आणि डायपर खरेदीही माहगणार
इस्लामाबाद/आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानसमोर आता एक अजब पण तितकेच गंभीर संकट उभे राहिले आहे. पिठाचा भाव गगनाला भिडल्यानंतर आता पाकिस्तानात कंडोम आणि गर्भनिरोधक साधने खरेदी करणेही सर्वसामान्यांसाठी अशक्य झाले आहे. पाकिस्तान सरकारने या जीवनावश्यक वस्तूंवरील १८% जनरल सेल्स टॅक्स कमी करण्याची मागणी केली होती, मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ही मागणी अतिशय कडक शब्दांत फेटाळून लावली…
लेबनॉन मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये ही बॉम्बस्फोट ७० ठार ३००० जखमी
rबैरूट/इस्राईल विरुद्ध हमास यांच्यातील युद्धाला आता वेगळेच वळण लागलेले आहे. कारण या युद्धात इराण ही उतरलेला आहे. इस्त्राईल इराण लेबनॉन आणि हंमासला हाद्रवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक युद्धाचा आसरा घेतला आहे बुधवारी रात्री त्याचाच एक भाग म्हणून हजारो पेजर मध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले यामध्ये २७७५ लोक जखमी झाले तर वीस जणांचा मृत्यू झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी…
व्यापार वृद्धीतून चीनशी सलोखा शक्य !
आशिया खंडातील भारत व चीन या दोन महासत्ता आहेत. केवळ दोघांची सर्वाधिक लोकसंख्याच नाही तर सर्वाधिक वेगाने प्रगती होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. पाकिस्तान प्रमाणेच शेजारील चीनचा आपल्याला सातत्याने उपद्रव होतो. चीनची विस्तारवादी भूमिका आणि उभय देशांमधील लष्कराच्या झालेल्या चकमकी चिंताजनक आहेत. मात्र आर्थिक व व्यापारी संबंध अधिक दृढ करून दोन्ही देश सामंजस्याने राहू शकतील. या दृष्टिकोनातून…
भिवंडी तालुक्यातील चिंचोटी माणकोली रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात गाव विकास समितीचा रस्ता रोको आंदोलन ; वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत लागल्या रांगा..
भिवंडी दि 19 मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थे विरोधात गाव विकास समितीच्या वतीने बुधवारी खारबाव , कालवार व कामण या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील सुमारे दहा ते बारा गावातील स्थानिक नागरिकांनी या आंदोलनात भाग घेतला होता. या रास्ता रोको आंदोलनामुळे खारबाव परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती . वाहनांच्या सुमारे…
पद्मश्री विनोद दुआ यांच्या निधनाने-भारतीय पत्रकारितेची मोठी हानी
मुंबई, शनिवार : आपल्या प्रभावी शैलीमुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर आपला असाधारण ठसा उमटविणारे पत्रकार पद्मश्री विनोद दुआ यांच्या निधनाने भारतीय पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. दूरदर्शन आणि एनडीटीव्हीमध्ये काम करत असताना विनोद दुआ यांनी आपली निर्भीड आणि नि:पक्षपाती पत्रकारिता…
