वॉर्ड क्रमांक २०७ मध्ये भाजपसमोर वंचित–काँग्रेसचे चंद्रशेखर कानडे यांचे तगडे आव्हान
मुंबई | प्रतिनिधी :येत्या १५ जानेवारी रोजी मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये ठाकरे बंधूंची युती आणि भाजप महायुती यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळत असली, तरी काँग्रेस–वंचित बहुजन आघाडीने सत्ताधाऱ्यांसमोर अनेक ठिकाणी कडवे आव्हान उभे केले आहे. मुंबईच्या भायखळा विधानसभा इ वॉर्ड प्रभाग क्रमांक…
