बॉलिवूडचे निर्माते दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार
मुंबई- प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराबाहेर चार राउंड फायरिंग करण्यात आली. या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचले. संबंधित घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यांच्या घराबाहेर सुरक्षाही वाढवण्यात आली आहे, दिग्दर्शकाच्या घराबाहेर मोठ्या संख्येने…
