महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकल्याने विरोधकांचं कटकारस्थान मुंबईकरांनी उधळून लावलेलं- अमीत साटम
महायुतीकडून महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार मान. श्री अमीत साटम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासह महापौरपदाच्या उमेदवार श्रीमती रितू तावडे, भाजपचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी खासदार मनोज कोटक, गटनेते श्री. गणेश खणकर, भाजप सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, श्रीमती श्वेता परुळकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अमीत…
