इंडिया आघाडीतून आम् आदमी पक्ष बाहेर
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने शुक्रवारी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीशी काडीमोड घेतला. पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय सिंह यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या वेळी आम आदमी पक्षाने महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार केला होता, मात्र आता आपच्या निर्णयाने इंडिया आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रीय…
