बांगला देशात रेहमान सरकारचा शपथविधी ! २५ मंत्र्यांमध्ये १ हिंदू मंत्री
ढाका/बांगलादेशमध्ये अलीकडील निवडणुकीत बीएनपीने मोठ्या फरकाने विजय मिळवला. बीएनपीने २९७ पैकी २०९ जागा जिंकल्या, तर जमात-ए-इस्लामी फक्त ६८ जागा जिंकल्या. १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत शेख हसीनाच्या अवामी लीगला लढण्याची परवानगी नव्हती. याशिवाय, अल्पसंख्याक समुदायातील चार उमेदवार विजयी झाले, ज्यात बीएनपीच्या तिकिटांवर विजयी झालेले दोन हिंदू होते. बांगलादेशातील राजकीय हिंसाचार आणि विद्यार्थ्यांच्या निषेधामुळे शेख हसीनाला…
