उद्यान कंत्राटदारांची मुजोरी वाढण्याचे कारण कंत्राटदाराच्या सिक्युरिटी डिपॉझिट मध्ये दडले आहे
मुंबई- महापालिका मुजोर कंत्राटदाराने पुन्हा 40 टक्के कमी दराने निविदा भरल्या – उद्यानाची देखभाल रखडणारमुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे तीनशेहून अधिक उद्याने मैदाने वाहतूक बेटे यांच्या देखभालीसाठी मे महिन्यात निविदा मागविण्यात आल्या होत्या पण पालिकेने अंदाजीत केलेल्या दरापेक्षा मुजोर कंत्राटदाराने 40 टक्के कमी दराने निविदा भरल्या त्यावर राजकीय पक्षांनी त्यांच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण केले. स्थायी…
