मुंबई/ ओंमीक्रोम ची दहशत तब्बल १९ देशांमध्ये पसरली असून भारतातही खबरदारीचे उपाय केले जात आहे .ओमी क्रोन मुले मोठा हाहाकार उडू शकतो असा इशारा who या जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही महापालिकानी शाळा सुरू करण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयात बदल केला आहे मुंबई महा पालिकेने १ डिसेंबर पासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता पण विद्यार्थ्यांच्या जीवाला असलेला धोका पाहता आता १५ डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय
Similar Posts
मुंबादेवी 223 ब्लॉक अध्यक्ष कै. नितीन रेडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मुंबई : दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी, मुंबादेवी 223 ब्लॉकचे अध्यक्ष कै. नितीन रामचंद्र रेडकर यांचे काल सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले.सार्वजनिक जीवनात जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे कार्य करणारे कै. रेडकर यांनी बी विभागातील समाज विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.या कठीण प्रसंगी रेडकर परिवारास ईश्वर…
सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था – चेंबूरमध्ये ११ जूनला ‘टमरेल मोर्चा’
मुंबई- गेल्या तीन वर्षांपासून चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील खारदेवनगर येथील अनंत मित्र मंडळजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. नवीन शौचालय बांधण्याचा प्रस्ताव असताना पालिका अधिकारी जाणूनबुजून त्याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी बुधवार ११ जून रोजी एम पालिका कार्यालयावर ‘टमरेल मोर्चा’ मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अवघ्या १० वर्षांपूर्वी दुमजली बांधण्यात…
शिवाजी महाराजांची एकनाथ शिंदे बरोबर तुलना करणाऱ्या लोढा शेठ विरुद्ध संताप
मुंबई / प्रताप गडावरील शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केल्यामुळे पर्यटन मंत्री लोढा शेठ यांच्या विरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे . राष्ट्रवादी काँग्रेसने लोढाच्या विरोधात आंदोलन करून त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात बोलताना लोढा आहेत यांनी सांगितले की औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पकडल्यावर…
सत्तासंघर्षाची सुनावणी गुरुवारी तारीख पे तारीख सुरूच -प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जाण्याची शक्यता
दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता गुरुवारी होणार आहे. ठाकरे गटाच्या वकिलांच्या सुनावणीनंतर आता शिंदे गटाचे वकील सुनावणी करीत आहेत . त्यांच्या सुनावणीनंतर न्यायालय निकाल देईल मात्र हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जाण्याची शक्यता आहे काल ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केल्यानंतर आज शिंदे गटाच्या वकीलांनी त्यावर युक्तीवाद केला. परंतु,चार वाजल्यामुळे त्यांचा युक्तीवाद…
कोरोना मुळे बायोमेट्रिक हजेरी रद्द करण्याची पालिका कर्मचाऱ्यांची मागणी
मुंबई/ सध्या मुंबईत पुन्हा कोरना फैलावला आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे अशावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची मागणी केली आहे बायोमेट्रिक हजेरीमुळे कोरॉनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे पालिकेने १जानेवारी पासून बायोमेट्रिक हजेरी सुरू केली आहे आणि त्याला पालिका कर्मचारी आता विरोध करीत आहेत
ठाकरेंचे लढाऊ आमदार भास्कर जाधव निवृत्तीच्या विचारात
गुहागर/निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आता ठाकरे गटाला पडत असलेले खिंडार दिवसेंदिवस अधिकच मोठे होताना पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटानंतर आता भाजपामध्ये माजी नगरसेवक, पदाधिकारी, नेते प्रवेश करताना दिसत आहेत. तर ठाकरे गटातील काही विद्यमान आमदारांना शिवसेना शिंदे गटाकडून खुली ऑफर दिली जात असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंग…
