तनिषाच्या कुटुंबाकडे दहा लाख मागितल्याची मंगेशकर रुग्णालयाची कबुली डॉक्टर घैसास यांचा राजीनामा
पुणे/मंगेशकर रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या तनिषा भिसे या महिलेच्या कुटुंबीयांकडे दहा लाख रुपये मागितल्याची कबुली मंगेशकर रुग्णालयाने दिली आहे एका पत्रकार परिषदेत अधीक्षक डॉ.केळकर यांनीच ही माहिती दिली.दरम्यान या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार असणारे डॉ.घैसास यांनी राजीनामा दिला आहे.डिपॉझिट आम्ही मागत नाही पण आमचे ग्रह फिरले म्हणून…पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या गर्भवती…
