रस्ते कंत्राटदार पालिकेत कोणाच्या आशीर्वादाने सुटले
मुंबई/ पालिकेतील रस्त्याच्या कामात झालेले घोटाळे नवे नाहीत मात्र या घोटाळ्यात दोषी आढळलेल्या कंत्राटदारांना काळया यादीत टाकलेले असताना पालिकेतील सत्ताधारी त्यांना वाचवत असल्याचे दिसत आहे आणि याचा पुरावा म्हणून कंत्राटदारांना सात वर्षांचा कालावधी कमी करून तीन वर्षांचा करण्यात आला इतकेच नव्हे तर त्यांनाच पुन्हा रस्त्याची कंत्राटे दिली जात आहे .यामागे पालिकेतील त्यांचे गॉडफादर कोण याची…
