रेसकोर्सच्या वादात आदित्य ठाकरेंची उडी – आघाडी सरकारचा ठराव शिंदे सरकारने दाबला
मुंबई – रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान बांधण्याबाबतचा आघाडी सरकारच्या काळातील पालिकेत मंजूर झालेला ठराव शिंदे सरकारने दाबून ठेवला आहे त्यामुळे आता रेसकोर्स विकायचा आहे का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे . दुसरीकडे रेसकोर्सवरील लग्नाला जागा भाड्याने देऊन कंत्राटदार लाखो रुपये कमवत असल्याचा आरोप केला जात असून यात पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान होत असल्याचा आरोप…
