माहीम मध्ये काशी विश्वेश्वर मंदिरात देवांच्या मुर्त्यांची चोरी
मुंबई/ माहीम येथील काशी विश्वेश्वर मंदिरातील पाच मुरत्यांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून यातील दोन मुर्त्या एका विश्र्वस्ताच्या फार्म हाऊसवर सापडल्याने पोलिसांनी या प्रकरणी सर्व विश्वस्तांना चौकशीसाठी बोलावले आहे या घटनेमुळे संपूर्ण मुंबईत मोठी खळबळ माजली आहेमाहीम येथील हे मंदिर २३६वर्ष पुरातन असून त्यात नंदी,कासव,पार्वती,शिवलिंग व शितलादेवी आदी पाच मुर्त्या होय . मात्र…
