दादर मधील भूखंड पालिकेने गमावला
मुंबई – पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुंबईतील अनेक सरकारी भूखंडावर अतिक्रमणे झालेली आहेत. आणि हे भूखंड पालिकेला गमवावे लागले आहेत . आताही दादर सारख्या मध्य मुंबईतील २ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर पालिकेला पाणी सोडावे लागणार आहे. कारण १० वर्षांपूर्वी पर्चेस ऑर्डर देऊनही संबंधित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली नाही त्यामुळे या भूखंडावरील आरक्षण रद्द…
