अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला
मुंबई/ शिंदे सरकार सतेवर आले तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.त्यामुळे या विस्तरकडे डोळे लाऊन बसलेले आणि मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची आणि त्यांच्या समर्थकांनी सध्या मुंबई मध्ये भाऊगर्दी वाढली आहे.दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी होण्याची शक्यता आहेनव्या मंत्रिमंडळात संख्या भाजपचे सर्वाधिक म्हणजे जवळपास 27 मंत्री असतील तर शिंदे गटाला 12 ते 15 मंत्रिपदे दिली जातील तसेच…
