मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाची नवी गाईड लाइन मतदान यंत्रावर लावणार उमेदवारांचे रंगीत फोटो
नवी दिल्ली /गेल्या काही दिवसांपासून देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानावर मत चोरीचा आरोप केला जातोय.त्यासाठी विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विरुद्ध देशभर आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे आता निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत एक बदल केला आहे .त्यानुसार ईव्हीएम मशिनवर उमेदवारांचे रंगीत फोटो लावले जाणार आहेत तसेच अनुक्रमणिकेचे आकडेही मोठे असतील.याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा…
