भारत-पाकदरम्यानच्या युद्धबंदीची ट्रम्पनी केलेली घोषणा चुकीचीच
अमेरिकन खासदार श्री ठाणेदार यांची ट्रम्पवर सडकून टीकामुंबई : भारताने दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक योग्यच होता. मुळात ते युद्ध नव्हतेच तरीही उत्साहाच्या भरात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली युद्धबंदीची घोषणा साफ चुकीची असल्याची टीका अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे एकमेव मराठी खासदार श्री ठाणेदार यांनी केली.मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात…
