महाराष्ट्रातील सहकार चळवळीला दिशा मिळेल
भाजपा विधानपरिषद गटनेतेआ. प्रविण दरेकरांना विश्वास पुणे- ‘सकाळ’ माध्यम समुहातर्फे पुण्यात बॅंकिंग व साखर उद्योगासाठी दोन दिवसीय ‘सहकार महापरिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. आज या महापरिषदेचे उदघाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकरही उपस्थित होते. या महापरिषदेत बोलताना आमदार प्रविण दरेकर यांनी शरद पवार आणि…
