मुंबई/ भाजपच्या मिळमिळीत हिंदुत्व पेक्षा ज्वलंत हिंदुत्व काय असते आणि जहाल हिंदुत्ववाद्यांचा एका इशाऱ्यावर. प्रशासनाची सुधा कशी फाटते हे राज ठाकरेंनी दाखवून दिले आहे. पाडव्याच्या शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्याचे काम कसे सुरू आहे याची माहिती दिली आणि हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर तिथेच भव्य दिव्य गणपतीचे मंदिर बंधू असा इशारा देताच . राजकारणात मश्गूल असलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची झोप उडाली आणि त्यांनी डाराडूर झोपलेल्या प्रशासनाला जागे करून तातडीने कारवाई करायला लावली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ते अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले याला म्हणतात जहाल आणि आक्रमक हिंदुत्व! दरम्यान राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात नारायण राणे आणि इतर लोक शिवसेनेतून का फुटले आपण पक्षातून बाहेर पडण्यापूर्वी उध्दव ठाकरे यांनी कसे घाणेरडे राजकारण केले याची माहीत दिली .तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण उद्धवला पेलवला नाही तो शिंदेंना तरी पेलवेल का असा सवाल करून शिंदेंनी उद्धवच्य सभे पाठोपाठ सभा घेत फिरण्यपेक्षा महराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवावेत असे आवाहन केले .त्याच बरोबर निवडणुका घेवून एकदाच काय तो महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचा प्रश्न सोडवावा असे ही सांगितले.
Similar Posts
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात प्रकृती चिंताजनक
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.. त्यानंतर त्यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोहर जोशी यांच्यावर आयसीयु मध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळते.थोड्याच वेळात हिंदुजा रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देखील दिली जाणार आहे. दरम्यान, जोशी यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव…
गणपत गायकवाड यांच्यासह ८ जणांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
मुंबई : जागेच्या वादातून उल्हासनगर पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. या प्रकणार आमदार गायकवाड यांच्यासह आरोपींना अटक करण्यात आलीये. दरम्यान जागेच्या वादावरुन हा गोळीबार करण्यात आला अशी माहिती समोर आली होती. या प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या आठ…
वाहनांच्या सुरक्षा नियमांमध्ये वाढनियम न पाळल्यास १० हजार दंड
मुंबई – महाराष्ट्र सरकारने वाहनांची सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केलीये. जर या नियमांचे पालन केले नाही तर अशा व्यक्तींकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्रातील हे वाहन सुरक्षा नियम 1 एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार, महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत वाहनांना ३१…
पाकिस्तानच्या हल्ल्यांवर भारताचे प्रतिहल्ले सुरूच – सीमा वरती शहरांमध्ये ब्लॅकआऊट
४०० ड्रोन च्या साह्याने भारतावर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलानवी दिल्ली/ भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानंतर ,गुरुवार पहाटे पासून पाकिस्तानने तुर्कीने दिलेल्या ४०० ड्रोन द्वारे भारतातील ३६ ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे हल्ले परतवून लावले. यात पाकिस्तानचे १०० हून अधिक ड्रॉन तसेच ३ लढाऊ विमाने नष्ट करण्यात आली. त्यामुळे आता पाकिस्तानने…
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांचे पुतळे उभे करण्यासाठी करू नये – सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
नवी दिल्ली/सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तामिळनाडू सरकारला फटकारले. सार्वजनिक निधीचा वापर माजी नेत्यांचे पुतळे उभारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले. न्यायालयाने माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा पुतळा बसवण्याची परवानगी मागणारी राज्य सरकारची याचिकाही फेटाळून लावली.सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांचे पुतळे उभारण्यासाठी केला जाऊ शकत नाही. जनतेच्या पैशाचा वापर केवळ सार्वजनिक हितासाठी केला पाहिजे, राजकीय व्यक्तींची स्तुती…
क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग नाही स्पॉटफिक्सिंग होते- माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांचा स्ट्रेट ड्राइव्ह
गट्स आणि ग्लोरी सन्मान संध्येत क्रिकेटच्या किश्श्यांची आतषबाजी मुंबई – मी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असताना मॅचफिक्सिंगच्या अनेक बातम्या कानावर पडल्या. 1997 साली श्रीलंकेत असलेला निधास ट्रॉफीची फायनल फिक्स झालीय आणि भारत हरणार, असे धक्कादायक आणि निनावी फोनही आले. पण ती फायनल आपण जिंकलो. असं असलं तरी मॅच फिक्सिंग होत नाही. होऊ शकत नाही, हे…
