बंगलादेशाच्या दुर्गापूजा मंडपांच्या तोडफोडीच्या अलीकडच्या घटनांनंतर त्रिपुरामध्ये दंगल सुरू
हिंदू संघटनांकडून हल्ल्यांची सुरूवातबांगलादेशातील दुर्गापूजा मंडपांच्या तोडफोडीच्या अलीकडच्या घटनांनंतर त्रिपुरामध्ये दंगल सुरू झाली.अगरतळा -बांगलादेशमध्ये जवळपास 70 अल्पसंख्यांक हिंदूंच्या घरांवर हल्ले करण्यात आले. त्यानंतुर त्रिपुरामधल्या हिंदू संघटनांनी मशिदी, मुस्लिम लोकांचा घरे आणि दुकानांवर हल्ल्यांना सुरूवात केली. 21 ऑक्टोबर रोजी बांगलादेशातील घटनांच्या विरोधात गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथे विश्व हिंदू परिषद आणि हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांची रॅली झाली होती….
