चिपी विमानतळ प्रकल्पग्रस्तांवरील अन्यायाची मुख्यमंत्र्यांकडून दखल पालकमंत्र्यांना लक्ष घालण्याच्या सूचना
मुंबई/चिपी,दि. ९ : चिपी विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकर् यांवर झालेल्या अन्यायाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून याबाबत लक्ष घालण्याच्या सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच स्थानिक खासदार विनायक राऊत यांना केल्या आहेत.चिपी विमानतळासाठी एकूण ३०५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यातील सुमारे १७५ हेक्टर जमिनीला एकरी अवघा ६०० रुपये वा हेक्टरी १५००…
