अष्टपैलू लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन
क्रिकेटचा सामना आपल्या लेखाने जिवंत करणारे, आपल्या नजाकतभर्या शैलीने वाचकांना प्रवासवर्णनातून जगभ्रमंती घडवून आणणारे, आपल्या मिश्किल शैलीत सिनेमा आणि सिनेकलाकारांचे चकचकीत विश्व उभे करणारे आलराऊंडर व्यक्तिमत्व, ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, प्रसिद्ध सिनेनिवेदक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे सन्मानिय सदस्य द्वारकानाथ संझगिरी यांची कर्करोगाविरुद्ध सुरु असलेली झुंज अखेर आज अपेशी ठरली. आज सकाळी त्यांचे वयाच्या ७४ व्या…
