पेटीएम बँकेच्या ‘कर्मा’नेच त्यांना उध्वस्त केले !
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या सप्ताहात पेटीएम पेमेंट बँकेवर काही निर्बंध लादले. याचा नेमका परिणाम काय होणार आहे याचा घेतलेला हा मागोवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या सप्ताहामध्ये डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या पेटीएम पेमेंट बँकेवर अत्यंत महत्त्वाचे पाच निर्बंध जारी केले. या निर्बंधानुसार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 पासून पेटीएम पेमेंट बँक कोणत्याही मुदत ठेवी…
