दिवाळीसाठी सरकारची नियमावली जारी
मुंबई/ करोना प्रादुर्भाव भलेही कमी झालेला असला तरी करोना गेलेला नाही त्यामुळे राज्य सरकारने सावधगिरीचा सल्ला दिला असून दिवाळी बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यानुसार दिवाळी साधेपणाने आणि घरगुती स्वरूपात साजरी करावी,मार्केट मध्ये खरेदीसाठी जास्त गर्दी करू नये बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे सोशल डिस्टन पाळणे बंधनकारक आहे तसेच हात स्वच्छ धुणे,…
