म्हणूनच राज माझा, उधव माझा,फडणवीस माझा ,चंदू दादा माझा,अजित दादा माझा संभाजी राजे माझे,उदयन राजे माझे असे म्हणून आणि स्वतःला मराठा म्हणून घेत या नेत्यांच्या मागे धावणाऱ्या ओबीसी बांधवांनी उद्या तुमचा मुलगा कितीही उच्च शिक्षित असला तरी त्याला ब्राह्मण किंवा मराठा समाजातील मुलगी लग्नासाठी मिळणार नाही.आणि जर प्रेमविवाह झाले तरी त्याला मंजुरी मिळणार नाही कदाचित ऑनर किलिंग चां प्रकार घडू शकेल .तेंव्हा आपण ओबीसी असलो तरी उच्च वर्णीय आहोत दलितांपेक्षा वेगळे आहोत या फसव्या मानसीकेतून मधून बाहेर पडा.हिंदू धर्मातील जातीच्या उतरंडी ने हिंदू धर्माचे किती आणि कसे नुकसान केले आहे याचा इतिहास तपासून बघा आणि स्वतःची लढाई स्वतः लढा काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना,भाजप,हे राजकीय पक्ष तुम्हाला राजकीय आरक्षण मिळवून देतील यावर विश्वास ठेऊ नका.ओबीसी आहात तर ओबीसी म्हणूनच संघटित व्हा आणि ओबीसी म्हणूनच लढा जेंव्हा तुमची ताकत यांना दिसेल तेंव्हाच तुमचा न्याय हक्क मिळेल .
Similar Posts
भिवंडीत एक मजली इमारत कोसळली , एकाचा मृत्यू तर सात जण जखमी…
भिवंडी (आकाश गायकवाड ) शहरातील आजमी नगर येथील टिपू सुलतान चौक परिसरात असलेली एक मजली इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या दुर्घटनेत एक जणाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत. रजाक ( वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष ) असे दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर हसीम शेख ३५, सुबेदा…
कुठे गेली सरकार मधील मंत्र्यांची संवेदनशीलता? दिवाळी समेंलनात कमाल अटम डान्सची धमाल
परळी/ महाराष्ट्रात शेतकरी उपाशी मरतोय,एस टी कामगारांचा संप सुरू झाल्याने ग्रामीण भागातील जनतेची हालत खराब झालेली आहे .अशावेळी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेला मदत करून आपली जबाबदारी पार पाडयाची ऐवजी एका मंत्र्याने चक्क आपल्या मतदार संघात दिवाळी निमित्त स्नेह संमेलन आयोजित करून त्यात चक्क सपना चौधरीचा डान्सचा कार्यक्रम ठेवला आणि सपनाने एकापेक्षा एक अटम डान्स करून कार्यक्रमात…
कांद्याचा वांदा लवकरच मिटणार
केंद्र सरकार २ लाख मॅट्रिक टॅन कांदा खरेदी करणारदिल्ली – निर्यात शुल्कातील ४० टक्के दरवाडीच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकार आता २४१० रुपये दराने २ लाख मॅट्रिक टॅन कांदा खरेदी करणार आहे. त्यामुळे कांद्याचा वांदा लवकरः संपणार आहे.कांद्याच्या प्रश्नावर एकीकडे राज्याचे कृषीमंत्री धावत दिल्लीत आले. वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांच्याशी त्यांची भेटही झाली. पण…
ताज्या बातम्या | नवी मुंबई | महापालिका | महाराष्ट्र | मुंबईमुंबईतील पालिकेची निवडणूक पावसाळ्यानंतर
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायलयाने एक महत्वाचा आदेश दिला आहे त्यानुसार ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागात तत्काळ निवडणुका घ्याव्यात आणि ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागात पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत . त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणार आहेत कारण तिथे कमी…
मी परदेशात नाही तर भारतातच आहे .25 हजार कोटींच्या महा घोटाळ्यातील आरोपी अमोल काळे प्रकटला
मुंबई – २५ हजार कोटींच्या महाआयटी घोटाळ्यातील आरोपी अमोल काळे हा परदेशात पळून गेला असे महा आघाडीतील नेते सांगत होते. मात्र अमोल काळे याने आज त्यांच्यावरील सर्व आरोपी फेटाळले आहेत. आपण कुठेही पळून गेलेलो नाही, तर भारतातच आहोत असा खुलासा अमोल काळे याने केला आहे. तसेच या प्रकरणी आपली बदनामी करणार्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहोत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिक्षण मंत्र्यांच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर
मुंबई/ऑन लाईन अभ्यासक्रम सुरू असताना ऑफ लाईन परीक्षा का घेतली जात आहे असा सवाल करीत काल असंख्य विद्यार्थी हिंदुस्तानी भावू उर्फ विकास पाठक याच्या इशर्यावरून रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धरावी येथील निवासस्थानी उग्र आंदोलन केले यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होताकोरोना…
