१ऑक्टोबर पासून मोफत शिवभोजन थाळी बंद
मुंबई/ गोरगरिबांच्या पोटाचा आधार ठरलेली मोफत शिवभोजान थाळी १ऑक्टोबर पासून बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे . त्यामुळे यापुढे शिवभोजण थाळी पूर्वीच्याच १० रुपये किमतीत मिळणार आहे. करोना चा काळात लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये अनेकांचा रोजगार गेला आणि त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली त्यामुळे शीवभोजन थाळी मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता .शिवभोजन थळीसाठी एका…
