पालिकेच्या मार्केट बाहेरील अनधिकृत गाळ्यावर कारवाई करण्याची मागणी
नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक – ८१ मध्ये पालिकेने बांधलेल्या भाजीपाला मंडई अधिकृत इमारतीच्या बाहेर असलेल्या अनधिकृत गाळ्यामुळे, पालिकेच्या मार्केट इमारतीतील गाळे गाळेधारकांविना गेली ७ वर्षापासून पडुन आहेत. मार्केट बाहेर असलेल्या अनधिकृत गाळ्यावर कारवाई करून, स्थानिक नागरिकांसाठी मार्केट सुरू करण्याची मागणी कांग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल यांनी केली आहे.शिरवणे गावातील वाढती लोकसंख्या लक्षात…
