बेकायदा धर्मांतर करणाऱ्या छांगुर बाबाकडे १०० कोटींची संपत्ती ४०: इस्लामी देशात दौरा
लखनौ/उत्तर प्रदेश एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी बलरामपूर जिल्ह्यातील जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा याला अटक केली आहे. रस्त्यावर अंगठ्या विकणाऱ्या छांगुर बाबाकडे 100 कोटींची संपत्ती सापडली. अटकेनंतर धर्मांतराचे मोठ रॅकेट उघडकीस आले. छांगुर बाबाचा महाकाड पाहून पोलिसही हादरले आहेत. हा बाबा हिंदू तरुणीचे अत्यंत भयानक पद्धतीने धर्मांतर करायचासूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील नेपाळच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये धर्मांतराच्या बेकायदेशीर…
