बारावीचा गणिताचा पेपर फुटला
बोर्डाकडून चौकशीचे आदेश
बुलढाणा-सध्या महाराष्ट्रात बारावीची परीक्षा सुरु आहे . यावेळी परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सरकारने कायदे कठोर केले आहेत असे असतानाही बुलढाण्यात गणिताचा पेपर फुटल्याने मोठी खळबळ माजली असून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे बारावीचा गणिताचा पेपर परीक्षाफुटला . परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच पेपर फुटला. गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ…
