मुस्लिमांना ओबीसी बनवण्याचा कॉंग्रेसचा प्लान – पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोल्हापुरातील सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यामुळे, कालपासून गादी आणि मोदी अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यातच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान देऊ गादीला, मत देऊ मोदीला.. अशी घोषणा करत कोल्हापुराकरांना साद घातली. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोदींचं गुणगान करत, महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची…
