-
-
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई
कानपूर ची दंगल पूर्वनियोजित 40 जणांना अटक
कानपूर/ राष्टपती आणि पंतप्रधान यांच्या सारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या दौऱ्याच्या काही तास अगोदर कानपूर मध्ये जी हिंसाचार झाला तो पूर्वनियोजित होता त्यामुळे या हिंसाचाराच्या प्रकरणी मुख्य मास्टर माईंड हाय्यात अहमद यांच्यासह 40 जणांना अटक करण्यात आली आहे. भाजपची महिला प्रवाक्ता शर्मा हिने मोहंमद पैगंबर विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेधार्थ काही मुस्लिम संघटनांनी कानपूर मध्ये शुक्रवारी…
-
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय
माजी महापौर यांच्या वॉर्डांत एस.आर.ए प्रकल्पात नागरिकांची फसवणूक- भाजपने आवाज उठवला
मुंबई/ मोठ्या घरचे पोकळ वासे असे जे म्हटले जाते ते काही खोटे नाही कारण मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वार्ड क्रमांक 206 मधील एस आर ए प्रकल्पातील रहिवाशांना बिल्डरकडून अनेक महिन्यांपासून भाडीच दिली जात नाहीत .याबाबत किशोरी पेडणेकर आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे सतत पाठपुरावा करूनही काही उपयोग होत नाही .याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की…
-
कारण जोहरच्या पार्टीत दुसऱ्यांदा कोरोनाचा उद्रेक- अनेक सेलिब्रेटींना करोनाची लागण
मास्क बाबतचा निर्णय 15 दिवसात!मुंबई/ करोना पुन्हा एकदा भारतात परतला असून देशात 24 700 करोना रुग्णांची नोट झाली आहे . तर महाराष्ट्रात दिवसालाजवळपास दीड हजार करोना बधितांची नोंद होत आहे त्यामुळे येत्या 15 दिवसात मास्क सक्तीचा निर्णय सरकार घेणार आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले .करेनाची वाढती लोकसंख्या पाहता गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स…
-
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय
महाविकास आघाडी आणि भाजपतील चर्चा अखेर निष्फळ
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार अटळमुंबई/ राज्य सभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवशी भाजपने आपला तिसरा आणि शिवसेनेने दुसरा उमेदवार कायम ठेवल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी घोडेबाजार अटळ आहे.राज्य सभेची निवडणूक बिन विरोध व्हावी यासाठी आज महाविकास आघडीचीचे नेते छगन भुजबळ,अनिल देसाई आणि सुनील केदार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर त्यांची भेट…
-
राज ठाकरेंचे पत्राद्वारे जनतेला जाहीर आव्हान- भोग्यांचा त्रास झाल्यास 100 नंबर डायल करा
मुंबई/ मशिदींवरील भोंग्यना विरोध करून देशभर एक नवा वाद निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांनी आता एक पत्रक काढून भोंग्याचा त्रास झाल्यास 100 नंबर डायल करा असे आवाहन केले आहेराजं ठाकरे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की आम्ही मशिदींवरील भोग्यांन विरोध केल्यामुळे सकाळची मोठ्या आवाजातील अजाण बंद झाली तसेच मशिदींवरील 92 टक्के भोंगे उतरविण्यात आले केवळ…
-
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय
मुंबईची सुरक्षा रामभरोस
देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर ही एक जागतिक कीर्तीची मोठी बाजारपेठ आहे.शिवाय औद्योगिक महानगर असल्याने इथली लोकसंख्या जवळपास 3 कोटींचा आसपास आहे.त्यामुळे येवढ्या मोठ्या शहरांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून ज्या उपाययोजना व्हायला हव्या होत्या त्या होऊ शकल्या नाहीत त्यामुळे हाय सिक्युरिटी झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरियमधे सुधा गुन्हेगारी घटना घडत आहेत बुधवारी भर दुपारी मुंबई उच्च…
-
नायजेरियन निग्रोचा १५ जणांवर प्राणघातक हल्ला उच्च न्यायालय परिसरातील धक्कादायक घटना
मुंबईची सुरक्षा राम भरोसे – कुलाबात धुडगुस मुंबई -मुंबईतील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून ,अत्यंत सुरक्षित परिसर अशी ओळख असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मागे दिवसा ढवळ्या एका नायजेरियन निग्रोने १५ जणांवर चाकू हल्ला केल्याने मोठी खळबळ माजली आहे .जखमींना जी टी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून हल्लेखोर निग्रोला अटक करण्यात आली आहे .मुंबईमध्ये मोठ्या…
-
कोरोना पुन्हा डोकावतो आहे
महाराष्ट्रात आणि देशातही करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने सर्वच स्तरावर काळजी घेण्याची हीच वेळ आहे, असेच म्हणावे लागते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच राज्यातील जनतेला पुन्हा एकदा मास्कचा वापर सुरू करण्याचे आवाहन केले आहे, तर केंद्रीय पातळीवरील केंद्रीय आरोग्य विभागानेही लोकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.सध्या देशभरात दररोज साधारण दोन ते अडीच…
-
गुन्हे | ताज्या बातम्या | मुंबई | राजकीय
सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यास न्यायालयाची मंजुरी
मुंबई – अनिल देशमुख यांच्या शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात सीबीआयला सर्व प्रकारची माहिती माहिती पुरवून चांगली मदत केल्याबद्दल सीबीआयच्या शिफारशीवरून सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार बनवले आहे. दरम्यान या निर्णयाला विरोध करणारा या प्रकरणातील एक आरोपी कुंदन शिंदे याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अनिल…
