मुंबई -महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आले असताना मुंबई महापालिकेत खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे . दहिसर पश्चिम येथील शीतल म्हात्रे वार्ड क्रमांक ७ च्या नगरसेविका . दोन वेळा नगरसेविका निवडून आलेल्या यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे .स्थानिक पातळीवर शिवसेनेत दोन गट पडल्याचे दिसते . ‘एकनाथ शिंदे गटाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले .
Similar Posts
पाडव्याच्या तोंडावर सोने प्रचंड महागले
मुंबई: भारतात लग्नसराई आणि सणासुदीच्या प्रसंगांवेळी सोन्याचे दागिने आणि वस्तू खरेदी करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या हंगामात किंवा पवित्र मुहूर्तांवर सोन्याचा दर वाढणे, ही बाब नवीन नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर झपाट्याने वाढत आहे. सोन्याच्या किंमतीने सोमवारी नवा उच्चांक गाठला. ही परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचा प्रतितोळा दर ७५…
लखन भय्या बनावट एन्काउंटर प्रकरणी – एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेप
मुंबई – प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. हायकोर्टाने लखनभैय्या फेक एन्काउंटर प्रकरणात प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबई हायकोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर प्रदीप शर्मा यांना येत्या तीन आठवड्यात आत्मसर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणातील इतर आरोपींनादेखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ११ नोव्हेंबर २००६…
कपडे फाडो अभियान
महाराष्ट्राच्या समोर जनतेच्या जीवन मरणाचा अनेक प्रश्न उभे आहे ज्यात अवकाळी पावसाने बरबाद झालेल्या कित्येक शेतकऱ्याना अजून आर्थिक मदत मिळालेली नाही ,पीक विम्याची हप्ते भरूनही विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यात टाळा टाळ करीत आहेत, एसटी कामगारांचा संप ,महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण नोकरभरती परीक्षेतील घोटाळे असे कितीतरी मुद्दे…
मोदींच्या विरुद्ध लोकांमध्ये रोष – शरद पवारांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
अलिबाग – देशात आणि राज्यात मोदींना विरोध वाढत आहे, लोकांना मोदी नको आहेत, बदल हवा आहे, त्यामुळेच आता भाजपकडून हिंदू मुस्लिम असा वाद निर्माण केला जातोय अशी टीका शरद पवार यांनी केली. सोमवारी मोदींनी केलेलं भाषणं लाज वाटण्यासारखं होतं, ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते एका समाजाबाबत इतकं वाईट बोलतात, त्यामुळं देशात विद्वेष वाढेल अशी…
संभाजी भिडे याला महिला आयोगाची नोटीस
मुंबई/ तू अगोदर कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलेन असे एका महिला पत्रकाराला सांगणाऱ्या संभाजी भिडे याला राज्य महिला आयोग नोटीस पाठवणार आहे.संभाजी भिडे यांनी काल मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यापूर्वी तुम्ही मंत्रालयात कोणाला भेटायला आले होते असता प्रश्न एका महिला पत्रकाराने संभाजी भिडे याना विचारताच ती अगोदर कुंकू लाऊन ये.प्रत्येक स्त्री भारतमाता आहे आणि भारतमाता…
धमकी देऊन धर्मांतर करण्याच्या प्रकरणात गौप्यस्फोट! शिकवणीला येणाऱ्या हिंदू मुलीचे ब्रेनवॉश केल्याचा आरोप शिक्षिकेसह ८ जणांवर गुन्हा दाखल
अहिल्या नगर/ जिल्ह्यातील जिल्ह्यातील उंबरे गावात लव्हजिहाद आणी धर्मांतर करण्यासाठी रॅकेट काम करतंय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राहुरी तालुक्यातील आणखी 2 अल्पवयीन मुलींनी तक्रार दाखल केली असून चार आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. काय आहे प्रकरण? दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणे आणि विनभंगाच्या तक्रारीनंतर गावातील…
