मुंबईचा पाणीपुरवठा संकटात येत्या १० तारखेपासून टँकर सेवा बंद होणार
मुंबई/जलप्रधिकरणाबाबत केंद्राने नवे नियम लागू केल्यामुळे मुंबईतील टॅंकरने पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर असोसिएशन येत्या दहा तारखेपासून टँकरने पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या या निर्णयामुळे मुंबईतील जनतेला आणि उन्हाळ्यात जल संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.मुंबईतील विहीर आणि बोअर मालकांनी केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमानुसार एनओसी घ्यावी, अन्यथा पाणीपुरवठा बंद होईल, अशी नोटीस मुंबई पालिकेकडून आल्याने अनेक…
