राज्यसभेसाठी कॉंग्रेसकडुन रजनी पाटील यांना उमेदवारी
मुंबई – राज्य सभेच्या सहा रिक्त जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत असून त्यात राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या एका जागेचाही समावेश आहे . सुरवातीला या जागेसाठी राजीव सातव यांच्या पत्नीच्या नावाचा विचार सुरू होता पण नंतर मात्र सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जाणार्या रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली .रजनी पाटील या…
