धक्कादायक ! बोरिवलीत भाजप च्या कार्यालयातच महिलेचा विनयभंग आणि मारहाण–खासदार गोपाल शेट्टी व आमदार सुनील राणे यांना पत्र लिहून मदत मागितली होती .
मुंबई – महिलांवरील अत्याचारा बाबत आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवणार्य भाजप नेत्यांना त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात काय चालले आहे याचीही कल्पना असला हवी भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणार्या बोरिवलीत एका भाजप नगरसेविकेच्या कार्यालयातच कार्यालयातच एका महिलेचा लैंगिक छळ झाल्याची संतापजनक घटना उजेडात आली असून ए एन आय या वृत्त संस्थेने या बाबतचे वरुन दिल्याने मुंबईत मोठी…
