मुंबईकरांची दिवाळी जोरात
मुंबईकरांची दिवाळी जोरात दादरसह सर्व मार्केट फुलकोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यामुळे तसेच उद्योगधंदे आणि दुकाने सुरू झाल्याने लोक मोठ्या संख्येने दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत त्यामुळे मुंबईतील दादर,क्रोफेड मार्केट, बंद्रा मालाड मुलुंड घाटकोपर आदी प्रमुख ठिकाणची मार्केट ग्राहकांच्या गर्दीने फुलली आहेत शनिवार रविवार या दोन दिवशी ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडणार असल्याने दुकानेही सजलेली दिसत…
