कचखाऊ धोरणाबद्दल महा पालिकेला न्यायालयाने फटकारले – कबुतरांना धान्य टाकण्यावरील बंदी कायम
मुंबई /कबुतरांना खाद्य देण्याच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई महापालिकेने आपल्याच निर्णयावर कोलांटउडी घेतल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. तुम्ही असा आदेश कसा काढू शकता, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने कायदेशीर प्रक्रियेचे पालन न केल्यावरून कान पिळले. बंदी कायम ठेवत मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला आदेश दिले आहेतमुंबई उच्च न्यायालयात आज कबुतरखाने बंद ठेवण्याच्या…
